राजगडावरील गुंजवणे गावाकडून येणारी चोरदरवाजाची वाट | Rajgad Fort

Published at : 17 Dec 2025

जय शिवराय मित्रांनो,

राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारी होय.

Chatrapati Shivaji Maharaj - The First Great Indian King
shivaji maharaj goa, history of shivaji maharaj, sambhaji maharaj, chhatrapati shivaji maharaj, history of shivaji maharaj and, shivaji maharaj family, shivaji maharaj, goa, sambhaji maharaj and, shivaji maharaj history in hindi, swarajya rakshak sambhaji maharaj, information shivaji maharaj, shivaji maharaj goa bardes, shivaji maharaj temple, son of shivaji maharaj, shivaji maharaj status, shivaji maharaj sambhaji, Saptakoteshwar Temple, shivaji,शिवाजी,शिवाजी महाराज,संभाजी,संभाजी महाराज,जय शिवराय,जय शिवराय जय शंभूराजे,जय जिजाऊ,मावळा,मराठा,मराठा साम्राज्य,छत्रपती शिवाजी महाराज,
महाराष्ट्र,गडकिल्ले,दुर्ग,शिवाजी महाराजांचा इतिहास,इतिहास,
सदर विडिओ मधील माहिती हि विविध संकेतस्थळे आणि ऐतिहासिक संधर्भामधून संकलित केलेली असून,
माझा ह्या माहितीद्वारे कुठल्याही जाती धर्म आणि पंथाची अवमानाना करण्याचा हेतू नाही.

#maratha #maharashtra #chatrapatishivajimaharaj
#shorts #shivajimaharaj #sambhajimaharaj #rajgad